Join us

Filmy Stories

उत्तर प्रदेशात 'सम्राट पृथ्वीराज' टॅक्स फ्री; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली मोठी घोषणा - Marathi News | akshay kumar film samrat prithviraj tax free in up yogi adityanath | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :उत्तर प्रदेशात 'सम्राट पृथ्वीराज' टॅक्स फ्री; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली मोठी घोषणा

Samrat prithviraj: गुरुवारी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील काही नेत्यांसह 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट पाहिला. या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी चित्रपट दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, अक्षय कुमार, मानुषी छिल्लर उपस्थित होते. ...

'रंग माझा वेगळा'मधील श्वेताच्या खऱ्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहतात एकदम साध्या - Marathi News | Have you seen 'Rang Maza Vegla' fame Shweta's real mother ? | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'रंग माझा वेगळा'मधील श्वेताच्या खऱ्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहतात एकदम साध्या

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरेने प्रेक्षकांच्या मनात छाप उमटवली आहे. ...

-तर KKचा जीव वाचला असता ...! पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा खुलासा!! - Marathi News | Singer Kk Life Could Have Been Saved If Cpr Was Given On Time Says Doctor Who Conducted Autopsy Or Postmortem | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :-तर KKचा जीव वाचला असता ...! पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा खुलासा!!

केकेचा (Singer KK cause of Death) मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. आता शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरांनी केकेच्या मृत्यूबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ...

Video: 'स्टार झालास म्हणून इतका माज बरा नाही'; चाहत्याला सलमानने दिली अत्यंत वाईट वागणूक - Marathi News | bollywood salman khan brutally trolled for misbehaved with fan at mumbai airport latest video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: 'इतका माज बरा नाही'; चाहत्याला सलमानने दिली अत्यंत वाईट वागणूक

Salman khan: सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमानतळावर सलमानला एक चाहता भेटायला आला. परंतु, सलमानने त्याला अत्यंत वाईट वागणूक दिली. ...

KK Funeral: 'व्हॉईस ऑफ लव्ह' केके अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी - Marathi News | KK Funeral kk last rites live updates kk funeral photos and videos celebs reache | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :KK Funeral: 'व्हॉईस ऑफ लव्ह' केके अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी

KK Funeral: सर्वांचा लाडका गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ याचं मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्याच्यावर मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Kajal Aggarwalच्या बहिणीनं दाखवली छोट्या नवाबची झलक, अभिनेत्रीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | Kajal Aggarwal's sister shows glimpse of little Nawab, reaction given by actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kajal Aggarwalच्या बहिणीनं दाखवली छोट्या नवाबची झलक, अभिनेत्रीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन

Kajal Aggarwal: साउथची अभिनेत्री काजल अग्रवालच्या मुलाची झलक तिच्या बहीणीने नुकतीच झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...

'तू ब्रेस्ट सर्जरी करुन घे'; करिअरच्या सुरुवातीला Ananya Panday ला मिळाला होता सल्ला - Marathi News | will-ananya panday get breast surgery done fans made such comments about figure | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तू ब्रेस्ट सर्जरी करुन घे'; करिअरच्या सुरुवातीला Ananya Panday ला मिळाला होता सल्ला

Ananya panday:काही दिवसांपूर्वी स्ट्रगल लाइफविषयी बोलणाऱ्या अनन्याने यावेळी बॉडीशेमिंगविषयी भाष्य केलं आहे. तिच्या फिगरवरुन अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं. ...

Singer KK Funeral : अलविदा यारों...! केकेच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी, श्रेया घोषाल झाली भावुक - Marathi News | KK Funeral Singers Hariharan, other celebs arrive for final rites Singer KK funeral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अलविदा यारों...! केकेच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी, श्रेया घोषाल झाली भावुक

KK Funeral in Pictures: लोकप्रिय गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ याने मंगळवारी अचानक जगातून एक्झिट घेतली. आज मुंबईत केकेचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. अनेक सेलिब्रिटी त्याच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. ...

लग्नापूर्वीच शकीरा झाली २ मुलांची आई; आता लॉग टाइम पार्टनर जेरार्डपासून होणार विभक्त? - Marathi News | shakira and gerard pique separate after she caught pique cheating with another woman | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :लग्नापूर्वीच शकीरा झाली २ मुलांची आई; आता लॉग टाइम पार्टनर जेरार्डपासून होणार विभक्त?

Shakira and gerard pique: शकीरा जवळपास १२ वर्षांपासून फुटबॉलपटू जेरार्ड पिकला डेट करत आहे. या दोघांना दोन मुलंदेखील आहेत. ...