Join us

Filmy Stories

Hina Khanने जिराफसोबत केली मस्ती, दुबईमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, पाहा फोटो - Marathi News | Hina Khan vacation in dubai chills with giraffes feds them snacks see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Hina Khanने जिराफसोबत केली मस्ती, दुबईमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, पाहा फोटो

अखेर स्वप्न सत्यात उतरलं! अतुल गोगावलेने खरेदी केली ड्रीम बाईक; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे - Marathi News | indian idol marathi judge ajay atul gogavale buys his dream bike | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अतुल गोगावलेने खरेदी केली ड्रीम बाईक; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

Atul gogavale: अतुल गोगावले यांना गेल्या कित्येक काळापासून त्याची स्वप्नातील बाईक खरेदी करायची होती. अखेर ही बाईक त्यांनी स्वकष्टातून खरेदी केली आहे. ...

येरे येरे पावसा: सिनेमातील साध्याभोळ्या अंजलीला ओळखलं का? मराठीसह हिंदी मालिकांमध्ये केलंय काम - Marathi News | upcoming marathi movie yere yere pavasa fame anjali aka sakhi gokhale unkonow facts | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :येरे येरे पावसा: सिनेमात साध्याभोळ्या रुपातील अंजलीला ओळखलं का?

Yere yere pavasa:एकीकडे पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण होत असतानाच एका प्रेम युगुलाची लव्हस्टोरी खुलत असते. ...

जॉनी डेपकडून केस हरल्यानंतर बदलला एम्बर हर्डचा सूर, म्हणाली - मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते... - Marathi News | Amber Heard after losing the case against ex husband Johnny Depp says I still love him | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :जॉनी डेपकडून केस हरल्यानंतर बदलला एम्बर हर्डचा सूर, म्हणाली - मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते...

Amber Heard : कोर्टाने 1 जून रोजी निर्णय जॉनी डेपच्या बाजूने दिला आणि एम्बर हर्डला 1 कोटी 50 लाख डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या केसकडे जगभरातील लोकांची नजर होती. ...

Marathi Serials TRP Rating:   पुन्हा एकदा ‘ही’ मालिका ठरली नंबर 1; पाहा, काय म्हणतो टीआरपी रिपोर्ट - Marathi News | Marathi Serials TRP Rating aai kuthe kay karte on no 2 rang maza vegla on no 1 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पुन्हा एकदा ‘ही’ मालिका ठरली नंबर 1; पाहा, काय म्हणतो TRP रिपोर्ट

Marathi Serials TRP Rating: कोणती मालिका टीआरपी चार्टवर अव्वल आहे, हे उत्सुकतेने बघणारे अनेक चाहते आहेत. तुम्हीही यापैकीच एक असाल तर या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट आला आहे. ...

खुशी कपूर हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोझ - Marathi News | Khushi Kapoor raises the internet in a green short dress flaunts her toned legs while sitting on the chair | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :खुशी कपूर हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोझ

ऐकावं ते नवलच! ;चक्क स्मशानभूमीत पार पडला होता या मराठी चित्रपटाचा मुहूर्त, कारण... - Marathi News | this Marathi movie had muhurt in Cemetery, because ... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ऐकावं ते नवलच! ;चक्क स्मशानभूमीत पार पडला होता या मराठी चित्रपटाचा मुहूर्त, कारण...

चित्रपटाचा मुहूर्त किंवा पोस्टर अनावरण करताना एखादे पंचतारांकित हॉटेल किंवा मंच निवडला जातो. पण मराठी सिनेइंडस्ट्रीत एक वेगळाच प्रयोग झाला आहे. ...

धक्कादायक! अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Case registered karanvir bohra wife tajinder sidhu for allegedly cheating a women | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :धक्कादायक! अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू म्हणजेच टीजे सिद्धू यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा फनरल - Marathi News | Funral movie give special message to audiences | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा फनरल

जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीच असतो फक्त तो शोधता आला पाहिजे. हे दाखवणारा हा चित्रपट नात्यांचे भावनिक बंधही तितक्याच प्रकर्षाने दाखवून देतो. ...