Join us

Filmy Stories

चंद्रानं कलरफुल साडीतील सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, पाहा अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटो - Marathi News | Amruta Khanwilkar shared photos in colourful saree, see her photo | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :चंद्रानं कलरफुल साडीतील सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, पाहा अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटो

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. ...

'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता - Marathi News | actor kishor kadam marathi poem on kay jhadi kay dongar related to maharashtra political crisis | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता

Kishor kadam: सौमित्र यांनी 'काय झाडी, काय डोंगार काय हाटील' या वाक्याला धरुन राजकीय विषयाकडे गांभीर्याने पाहायला लावणारी कविता सादर केली आहे. ...

ह्रता दुर्गुळेच्या नवऱ्याने केलं तिचं जाहिरपणे कौतुक, 'अनन्या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून म्हणाला... - Marathi News | Hrta Durgule's husband complimented her, said after watching the trailer of the movie 'Ananya' ... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ह्रता दुर्गुळेच्या नवऱ्याने केलं तिचं जाहिरपणे कौतुक, 'अनन्या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून म्हणाला...

अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्नगाठ बांधली आहे.हृता आणि प्रतीकच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ...

Allu Arjun Video: हा अ‍ॅटिट्यूड कोणाला दाखवतोस? अल्लू अर्जुनचं वागणं पाहून नेटकरी संतापले - Marathi News | allu arjun spotted in mumbai with his family users says etna attitude kis cheez ke leyea hai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Allu Arjun Video: हा अ‍ॅटिट्यूड कोणाला दाखवतोस? अल्लू अर्जुनचं वागणं पाहून नेटकरी संतापले

Allu arjun: सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याला मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. परंतु, यावेळी त्याचं एक वेगळंच रुप चाहत्यांना पाहायला मिळालं. ...

Alia Bhatt Pregnant: प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केल्यानंतर समोर आला आलिया भटचा पहिला फोटो, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो - Marathi News | The first photo of Alia Bhatt came out after she was declared pregnant, pregnancy glow appeared on her face | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Alia Bhatt Pregnant: प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केल्यानंतर समोर आला आलिया भटचा पहिला फोटो, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

Alia Bhatt Photo: आलिया भट प्रेग्नेंट आहे आणि ही खुशखबर ऐकल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. आलिया सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथला तिचा फोटो समोर आला आहे. ...

Alia Bhatt Pregnancy : ‘मी स्त्री आहे, पार्सल नाही...’, गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट? - Marathi News | alia bhatt angry on media reports on her pregnancy said i am a woman not a parcel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘मी स्त्री आहे, पार्सल नाही...’, गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट?

 Alia Bhatt announces Pregnancy : आलियाने सोमवारी आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पण याचदरम्यान असं काही झालं की आलिया भडकली. ...

Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण - Marathi News | aai kuthe kay karte nile missbehavin with isha video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण

Aai kuthe kay karte: पिकनिकमध्ये इशाला पाहून नीलला ती आवडली होती. त्यामुळे तिच्याशी मैत्री करत या मैत्रीचा फायदा तो घेतो. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये धक्कादायक सत्य येणार समोर, शिर्केपाटील सापडणार पेच प्रसंगात - Marathi News | Shocking turn in Sukh Mhanje Nakki Kay Asata serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये धक्कादायक सत्य येणार समोर, शिर्केपाटील सापडणार पेच प्रसंगात

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

‘इश्क विश्क’ची अभिनेत्री कुणालाच ओळखेना! ‘या’ भयंकर आजाराचं झालं निदान!! - Marathi News | Shenaz Treasury Diagnosed With Prosopagnosia Called Face Blindness Ishq Vishk Actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘इश्क विश्क’ची अभिनेत्री कुणालाच ओळखेना! ‘या’ भयंकर आजाराचं झालं निदान!!

Shenaz Treasury: शाहिद कपूरचा ‘इश्क विश्क’ हा रोमॅन्टिक सिनेमा आठवत असेल तर या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला सुद्धा तुम्हाला नक्की आठवत असणार. सध्या याच शहनाजबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीये. ...