Nora fatehi: या व्हिडीओमध्ये नोरा तिच्या कारमधून उतरुन व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातांना दिसत आहे. परंतु, यावेळी पाऊस पडत असल्यामुळे महागडी साडी भिजू नये यासाठी ती सोबत असलेल्या सिक्युरिटी गार्डला साडी धरायला सांगते. ...
Rupali Bhosle : रुपाली भोसले ही टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे रुपाली सतत चर्चेत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या फोटोंची... ...
Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक, यशला दोषी मानत असून त्याच्या बाजूने लढायची किंवा त्याला साथ द्यायची काहीही गरज नाही, असं अनघाला सांगतो. ...
Amruta Pawar Haldi Ceremony : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतील सर्वांची लाडकी अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार उद्या 6 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे... ...