Join us

Filmy Stories

प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प? - Marathi News | Katrina Kaif Spotted With Husband on mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प?

Katrina Kaif : काही लोक असेही म्हणत आहेत की आलिया भटप्रमाणेच कतरिना देखील तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्यासाठी काही खास वेळेची वाट पाहत आहे. ...

अभिनेता शशांक केतकर राहत नाही बायको आणि मुलासोबत, मोठे कारण आले समोर - Marathi News | Actor Shashank Ketkar does not live with his wife and son, a big reason has come to light | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेता शशांक केतकर राहत नाही बायको आणि मुलासोबत, मोठे कारण आले समोर

Shashank Ketkar:अभिनेता शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका मुरांबामध्ये अक्षयच्या भूमिकेत पाहायला मिळतो. ...

IN PICS : ललित मोदींकडे आहे 4500 कोटींची संपत्ती, त्यांची गर्लफ्रेन्ड सुष्मिता सेनही नाही कमी!! - Marathi News | Lalit Modi girlfriend Sushmita Sen Networth Comparison | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS : ललित मोदींकडे आहे 4500 कोटींची संपत्ती, त्यांची गर्लफ्रेन्ड सुष्मिता सेनही नाही कमी!!

Lalit Modi Sushmita Sen Networth : ललित मोदी बिझनेसच्या दुनियेतील मोठ नाव आहे. दुसरीकडे सुष्मिता सेन ग्लॅमर जगातलं लोकप्रिय नाव आहे. संपत्तीचं म्हणाल तर ललित मोदींकडे अफाट संपत्ती आहे. पण सुष्मिताही कमी नाही. ...

'आई कुठे काय करते'च्या सेटवर एलिजाबेथला पाहून संजनाचा उडाला थरकाप, मदतीसाठी धावून आले सहकलाकार - Marathi News | Elizabeth on the set of Aai Kuthe Kay Karte | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते'च्या सेटवर एलिजाबेथला पाहून संजनाचा उडाला थरकाप, मदतीसाठी धावून आले सहकलाकार

सेटवर नाईट शिफ्ट असल्यामुळे सेटवर मोजकेच कलाकार उपस्थित होते. सीनसाठी प्रत्येक जण आपापल्या मेकरुपमध्ये तयार होत होते. ...

मांडीवर बसलेली निळू फुले यांची लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress gargi phule childhood photo with father nilu phule | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मांडीवर बसलेली निळू फुले यांची लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Gargi phule: नव्या ट्रेंडमध्ये एक ट्रेंड आजही कायम आहे तो म्हणजे बालपणीचे फोटो शेअर करण्याचा आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Devmanus 2 Promo : बास झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा...! ‘देवमाणूस 2’ला वैतागले प्रेक्षक!! - Marathi News | zee marathi serial Devmanus 2 latest episode New promo out troll by users | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बास झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा...! ‘देवमाणूस 2’ला वैतागले प्रेक्षक!!

Devmanus 2 : झी मराठीवरील ‘देवमाणूस 2’ या मालिकेत सध्या एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण  नवा प्रोमो समोर आल्यानंतर अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ...

तू चाल पुढं: धनश्रीच्या व्यक्तिरेखेवरील पडदा दूर; नव्या मालिकेत साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | marathi actress dhanashri kadgaonkar new serial tu chal pudhe coming soon | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तू चाल पुढं: धनश्रीच्या व्यक्तिरेखेवरील पडदा दूर; नव्या मालिकेत साकारणार 'ही' भूमिका

Dhanashri kadgaonkar: एक-दीड वर्षाच्या दिर्घ सुट्टीनंतर धनश्री पुन्हा एकदा कलाविश्वात कमबॅक करत आहे. विशेष म्हणजे नव्या मालिकेतही तिचा दरारा पाहायला मिळणार आहे. ...

Koffee With Karan 7:  ‘या’ दोन भावांना सारा अली खान व जान्हवी कपूरने केलं डेट, करणच्या शोमध्ये झाला खुलासा - Marathi News | Koffee With Karan 7 Sara Ali Khan Janhvi Kapoor dated 2 brothers know who | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘या’ दोन भावांना सारा अली खान व जान्हवी कपूरने केलं डेट, करणच्या शोमध्ये झाला खुलासा

Koffee With Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’च्या गुरूवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सारा व जान्हवी कपूर दोघी सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान दोघींनी आपल्या लव्ह व सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केलेत... ...

Sushmita Sen-Lalit Modi Love Story : अशी सुरू झाली सुष्मिता सेन आणि ललित मोदीची लव्हस्टोरी - Marathi News | Sushmita Sen-Lalit Modi Love Story: This is how the love story of Sushmita Sen and Lalit Modi started. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sushmita Sen-Lalit Modi Love Story : अशी सुरू झाली सुष्मिता सेन आणि ललित मोदीची लव्हस्टोरी

Sushmita Sen: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा करून मनोरंजन विश्वात एक नवीन खळबळ उडवून दिली आहे. ...