Filmy Stories झी मराठी (Zee Marathi)वरील एक मालिका लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी आता नवी मालिका सुरु होणार आहे. ...
Bhagwan dada: कलाविश्वात असे अनेक दिग्गज होऊन गेले ज्यांनी दिलेलं योगदान आजही साऱ्यांच्या लक्षात आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे भगवान दादा. ...
सलील कुलकर्णी यांची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असलेला "एकदा काय झालं..." हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. ...
Mazi Tuzi Reshimgath : सध्या या मालिकेतील कलाकारांच्या रिअल लाइफ पार्टनरची चर्चा रंगताना दिसते. त्यामुळे या कलाकारांचे जोडीदार कोण ते पाहुयात. ...
Sai lokur: सईने आतापर्यंत या ट्रीपमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन ती दररोज नवनवीन ठिकाणांना भेट देत असल्याचं पाहायला मिळतं. ...
Kunjika kalvit: कुंजिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या घरच्या बाप्पाची मुर्ती घडवत आहे. ...
लालसिंग सिंग चड्ढावर अनेकजण बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. तसेच, #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. यानंतर सिनेमात आमिरने बदल केले आहेत. ...
प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सध्या सोशल मीडियावर अप्पीची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. ...