Kangana Ranaut Health Alert: कंगनाला डेंग्यू झालेला असतानाही विश्रांती घेण्याऐवजी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या सेटवर काम करण्यात व्यस्त आहे. तिचे सेटवरचे फोटो समोर आले आहेत. ...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अलीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकार एकापाठोपाठ एक शो सोडून जात आहेत आणि यामुळे चाहते चांगलेच नाराज आहेत. पण आता निर्माते असित मोदी यांनी यावरचा एक उपाय शोधला आहे... ...
Taapsee Pannu On Film Boycott: तापसी व अनुराग दोघांनी आपल्या ‘दोबारा’ या चित्रपटाला बायकॉट करण्याचं आवाहन केलं आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. ...
Marathi Television : ज्याप्रमाणे मालिकांमधील टीआरपीची रेस चालू असते त्याच प्रमाणे मराठी मालिकांमधील अभिनेत्रींमध्ये देखील ही स्पर्धा सुरू असते. कोणत्या अभिनेत्रीने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...