ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'बॉर्डर २'चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या विजयी दिनी 'बॉर्डर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
रणवीरच्या 'धुरंधर'चा बोलबोला आहेच पण त्याशिवाय एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून जास्त कमाई केली आहे. तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? ...
Radhika Madan : अभिनेत्री राधिका मदान नुकतीच एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली. एका आय हॉस्पिटलमधून बाहेर पडताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. पापाराझींना पाहताच तिने त्या मिस्ट्री मॅनचा हात सोडून दिला. ...
'मी संसार माझा रेखिते' मालिकेचा हा सीन फारच हिंसक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. हा सीन पाहून प्रेक्षक चिडले आहेत. या प्रोमोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. ...