Anu Aggarwal Transformation : काळाच्या ओघात अनु व राहुल बॉलिवूडपासून दुरावले. राहुल एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांमुळे बॉलिवूडमधून दूर फेकला गेला तर अनुला नियतीने बॉलिवूडमधून जाण्यास भाग पाडलं... ...
Kartik Aryan, Sara Ali Khan : ‘लव्ह आज कल 2’चं शूटींग संपलं, तसं कार्तिक व सारा दोघांचं नातं सुद्धा संपलं. दोघांचेही मार्ग वेगळे झालेत. अगदी सोशल मीडियावरही दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं. यादरम्यान सारा व कार्तिक ना कधी डेटिंगवर बोलले, ना ब्रेकअपवर. ...
Amitabh Bachchan: बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली होती. ...
Farhan Akhtar's daughter Shakya Akhtar: बॉलिवूड स्टार्सची मुलं लाईमलाईटपासून दूर राहतात असं फार दिसत नाही. अनेक स्टार किड्स तर नेहमीच चर्चेत असतात. मात्र काही स्टार किड्स मात्र लाईमलाईटपासून दूर राहतात. फरहान अख्तरची लेक त्यांच्यापैकीच एक आहे. ...
Allu Arjun: 'पुष्पा: द राइज' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धनुषनंतर अल्लू अर्जुनही हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. ...
Laal Singh Chaddha, Atul Kulkarni : आमिरचा सिनेमा फ्लॉप होणं हा अनेकांसाठी धक्का आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाल सिंग चड्ढा’चे लेखक व मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एक ट्वीट केलं आहे. ...