श्रेयस तळपदेची लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि चित्रपटांतून कारकिर्द सुरू केली. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं. ...
सानिया चौधरीने नाटक, मालिकां मध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. 'दार उघड बये' मालिकेसाठी तिने संबळ वादनाचे प्रशिक्षण घेतले. ...
The Kapil Sharma Show : कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ येत्या 10 तारखेपासून प्रेक्षकांना हसवायला येतोय. पण यावेळी या शोमध्ये काही जुने चेहरे नसतील. होय, कृष्णा, भारती या सीझनमधून गायब असतील. आता आणखी एक गडी या शोमधून बाद झाला आहे... ...
Brahmastra: होय, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भाषा बोलणाऱ्या लोकांना कॉमेडियन अतुल खत्री जोरदार टोला लगावला आणि यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा पारा चढला. ...
Prasad Oak : प्रसादचा ‘धर्मवीर’ हा सिनेमा रिलीज झाला आणि याचदरम्यान महाराष्ट्रात सत्तांतर झालं. साहजिकच ‘धर्मवीर’ आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यांचा परस्पर संबंध होता का? असा प्रश्न अनेकांना पडला. आता यावर खुद्द प्रसादने उत्तर दिलं आहे. ...