Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर - Marathi News | Brahmastra fame Ranbir Kapoor-Alia Bhatt spent time with bodyguard's family, photos surfaced | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर

Ranbir Kapoor-Alia Bhatt: रणबीर आणि आलियाने त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रविवारचा दिवस युसूफच्या कुटुंबासोबत व्यतित केला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

जे बात! सुपरस्टार यश घेऊन येतोय ‘KGF’ पेक्षाही जबरदस्त सिनेमा, बजेट ऐकून थक्क व्हाल!! - Marathi News | Kgf Star Yash Sign Big Budget Movie With Director Shankar Shanmugam On Historical War Drama | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :जे बात! सुपरस्टार यश घेऊन येतोय ‘KGF’ पेक्षाही जबरदस्त सिनेमा, बजेट ऐकून थक्क व्हाल!!

Kgf Star Yash: होय, यशने एक बिग बजेट सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर यशचा हा सिनेमा ‘केजीएफ’पेक्षाही तुफानी असणार आहे. ...

Kamaal R Khan : संघाला माझी गरज असेल तर मी..., केआरकेला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट   - Marathi News | kamaal r khan aka krk tweet if rss needs i am ready to join anytime | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संघाला माझी गरज असेल तर मी..., KRKला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट  

Kamaal R Khan : नुकतंच केआरकेने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता काय तर त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमध्ये सामील होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ...

Nishi Singh Passed Away : ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री निशी सिंह यांचं निधन, तीनच दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस - Marathi News | Nishi Singh Bhadli Passed Away struggled with paralysis for 4 years | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री निशी सिंह यांचं निधन, तीनच दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस

Nishi Singh Bhadli Passed Away : गेल्या चार वर्षांपासून निशी आजारी होत्या. अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे 16 सप्टेंबरला निशी सिंह यांनी त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन, दोन दिवसांपूर्वीच 50वा वाढदिवस साजरा केला होता - Marathi News | Famous TV actress Nishi Singh passed away, celebrated her 50th birthday two days ago | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन, दोन दिवसांपूर्वीच 50वा वाढदिवस साजरा केला होता

निशी सिंह यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कामे केली आहेत. ...

Brahmastra Movie: 'ब्रह्मास्त्र'च्या लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्याला करण जोहरचे सडेतोड उत्तर; म्हणाला... - Marathi News | Brahmastra Movie: Karan Johar's Answer to Questioner on 'Brahmastra' Logic; said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ब्रह्मास्त्र'च्या लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्याला करण जोहरचे सडेतोड उत्तर; म्हणाला...

Brahmastra Movie: 'ब्रह्मास्त्र'चा निर्माता करण जोहरने चित्रपटाच्या लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका ट्विटर युजरला सडेतोड उत्तर दिले आहे. ...

WHAT? महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करणार होती जॅकलिन? अक्षय-सलमाननं केलं होतं सावध... - Marathi News | jacqueline fernandez wants to marry sukesh chandrashekhar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :WHAT? सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करणार होती जॅकलिन? अक्षय-सलमाननं केलं होतं सावध...?

Jacqueline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला सुमारे 10 कोटींचे दागिने व अनेक महागड्या वस्तू गिफ्ट केल्या होत्या. आता जॅकलिन व सुकेश यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय.  ...

VIDEO : ये क्या? बिल्कुल भी होश नही...,  सारा अली खानचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी - Marathi News | Netizens troll a 'drunk' Sara Ali Khan for 'touching' security guard | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : ये क्या? बिल्कुल भी होश नही...,  सारा अली खानचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

Sara Ali Khan : साराचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी साराला ट्रोल करायला सुरूवात केलीये... ...

Bus Bai Bus show : मैत्री वगैरे नाही..., अमृता खानविलकरबद्दल स्पष्टच बोलली सोनाली कुलकर्णी - Marathi News | Bus Bai Bus show sonalee kulkarni speaks about amruta khanvilkar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मैत्री वगैरे नाही..., अमृता खानविलकरबद्दल स्पष्टच बोलली सोनाली कुलकर्णी

Bus Bai Bus, Sonalee Kulkarni : फिल्म इंडस्ट्रीतील्या अभिनेत्रींमध्ये कधीच मैत्री होऊ शकत नाही, असं सर्रास म्हटलं जातं. सोनाली नेमकी यावरच बोलली ...