Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Varhadi Vajantri Movie :  ‘वऱ्हाडी वाजंत्री’ची भन्नाट टायटल्स पाहिलीत का? एकदा बघाच - Marathi News | varhadi vajantri marathi movie titles release on 11 november | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Varhadi Vajantri Movie :  ‘वऱ्हाडी वाजंत्री’ची भन्नाट टायटल्स पाहिलीत का? एकदा बघाच

Varhadi Vajantri Movie : वऱ्हाडी वाजंत्री या चित्रपटाचे टायटल्स विशेष आकर्षित करणारे आहेत... ...

VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट - Marathi News | ICC T20 World Cup 2022 katrina kaif plays cricket before the match | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट

ICC Mens T20 World Cup 2022, Katrina Kaif  : टीम इंडियाला चीअर करायला कतरिना स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर पोहोचली. यावेळी कतरिना हरभजन सिंगच्या बॉलवर तुफान बॅटिंग करताना दिसली. ...

Bigg Boss Marathi 4 Promo : ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात होतेय पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला? - Marathi News | Bigg Boss Marathi 4 First Wild Card Entry watch promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात होतेय पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन चांगलाच रंगात आला आहे. बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. आता वेळ आलीये ती पहिल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची. ...

A. R. Rahman : मी जशी आहे तशी लोक मला स्वीकारतील का? ए. आर. रहमान यांची लेकीची पोस्ट व्हायरल - Marathi News | A. R. Rahman Daughter Khatija Rahman Post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी जशी आहे तशी लोक मला स्वीकारतील का? ए. आर. रहमान यांची लेकीची पोस्ट व्हायरल

A. R. Rahman Daughter Khatija Rahman Post : म्युझिक इंडस्ट्रीचा किंग ए. आर. रहमान याची लेक खतीजा पुन्हा चर्चेत आहे.  काही महिन्यांआधी खतीजाचं लग्न झालं. आता खतिजा रहमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे ...

Halloween party : हॅलोवीन पार्टी अन् आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड, पाहा स्टारकिड्सचे खास व्हिडीओ - Marathi News | Aryan Khan, Janhvi Kapoor, Sara Ali Khan, and others attend Halloween party | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हॅलोवीन पार्टी अन् आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड, पाहा स्टारकिड्सचे खास VIDEO

Bollywood Halloween party : सारा अली खानपासून जान्हवी कपूर, अनन्या पांडे, नव्या नवेली असे सगळे स्टारकिड्स हॅलोवीन पार्टीत दिसले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती शाहरूख खानचा ‘लाडला’ आर्यन खान याची. ...

Bigg Boss Marathi 4 : अरे तू काय आहेस मला सांग ना तू...; किरण मानेंवर बरसले मांजरेकर - Marathi News | Bigg Boss Marathi 4 Mahesh Manjrekar Slams Kiran Mane | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 4 : अरे तू काय आहेस मला सांग ना तू...; किरण मानेंवर बरसले मांजरेकर

Bigg Boss Marathi 4 : मांजरेकरांचा पारा चांगलाच चढला... त्यांनी किरण मानेंना थेट बॅग उचलून घराबाहेर काढण्याची ताकीदच दिली.... ...

मनोरंजक मूल्यांच्या झगमगाटात झाकोळला इतिहास, काय म्हणतात जाणकार? - Marathi News | experts expressed displeasure over historiacal movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मनोरंजक मूल्यांच्या झगमगाटात झाकोळला इतिहास, काय म्हणतात जाणकार?

मागील काही वर्षांमध्ये इतिहासावर आधारलेले बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटांनी चांगले यश मिळाल्याने सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाटच उसळली आहे... ...

Kangana Ranaut : कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!! - Marathi News | jp nadda in shimla welcomes kangana ranaut in bjp | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!!

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे. ...

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’मधील साजिद खानचा प्रवास संपणार? मीटूप्रकरणी समन्स पाठवण्याची तयारी - Marathi News | Sherlyn Chopra Statement Against Bigg Boss 16 Sajid Khan Recorded By Police | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘बिग बॉस 16’मधील साजिद खानचा प्रवास संपणार? मीटूप्रकरणी समन्स पाठवण्याची तयारी

Bigg Boss 16 : साजिद खान (Sajid Khan) विरोधात तक्रार देण्यासाठी अभिनेत्री शर्लिन चोप्रा मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात पोहोचली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शर्लिनला अश्रू अनावर झाले.... ...