Join us

Filmy Stories

Video: सासू-सुनेचा स्वॅग; शिवानी-मृणालने केलं एकत्र फोटोशूट - Marathi News | marathi actress shivani rangole and mrinal kulkarni photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: सासू-सुनेचा स्वॅग; शिवानी-मृणालने केलं एकत्र फोटोशूट

Shivani rangole and mrinal kulkarni: शिवानीने सासूबाईंसोबत म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोंचा कोलाज करण्यात आला आहे. ...

'झोंबिवली' फेम जानकी पाठकचं छोट्या पडद्यावर पदार्पण, झळकणार या मालिकेत - Marathi News | 'Zombivali' fame Janaki Pathak's small screen debut in this series | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'झोंबिवली' फेम जानकी पाठकचं छोट्या पडद्यावर पदार्पण, झळकणार या मालिकेत

Janki Pathak: 'झोंबिवली' चित्रपटातून अभिनेत्री जानकी पाठक हिने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर आता ती छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

अशोक मामांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर! - Marathi News | Superstar Ashok Saraf's 50 year career will be celebrated on the stage of chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अशोक मामांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर!

या आठवड्यात अशोक सराफ आणि त्यांच्या सोबत काम केलेले सिनेसृष्टीतील त्यांचे सहकलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत. ...

आईशप्पथ! ‘धर्मवीर’चा शो पाहण्यासाठी सिनेमागृहात फक्त एकच माणूस? बुक केलं अख्ख थिएटर; पाहा, VIDEO - Marathi News | man booked whole theather to watch dharmveer prasad oak sheared a video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आईशप्पथ! ‘धर्मवीर’चा शो पाहण्यासाठी सिनेमागृहात फक्त एकच माणूस? बुक केलं अख्ख थिएटर

Prasad Oak, Dharmveer : एका चित्रपटगृहात फक्त एकाच माणसाने ‘धर्मवीर’चा शो एन्जॉय केला. ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी त्याने अख्ख थिएटर बुक केलं. होय, प्रसाद ओकने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. ...

Net worth: लक्झरी कार, लाखोंचं मानधन! 28 वर्षी सिद्धू मूसेवाला होता कोटयवधींचा मालक - Marathi News | mourns singer sidhu moosewala total net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Net worth: लक्झरी कार, लाखोंचं मानधन! 28 वर्षी सिद्धू मूसेवाला होता कोटयवधींचा मालक

Sidhu moosewala:सध्या सोशल मीडियावर सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपत्तीविषयी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सिद्धू मूसेवाला यांचं एकूण नेटवर्थ किती होते ते पाहुयात. ...

Anupama Spoiler Alert: पुन्हा एकदा अनुपमा होणार आई, अनुज-अनुपमाच्या आयुष्यात होणार अनुची एन्ट्री - Marathi News | anupamaa spoiler alert 30 may 2022 episode anuj anupama adopt a girl child | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पुन्हा एकदा अनुपमा होणार आई, अनुज-अनुपमाच्या आयुष्यात होणार अनुची एन्ट्री

Anupama Upcoming Episode: ‘अनुपमा’ ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. अनुपमाच्या लग्नानंतर सगळं काही बदललं आहे. एकीकडे अनुपमाचा नवा संसार सुरू झाला आणि दुसरीकडे वनराज व काव्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. ...

सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्यानेच रचला होता सलमान खानच्या हत्येचा प्लान, पण मग... - Marathi News | Lawrence Bishnoi also threatened to kill Salman Khan Sidhu Moose Wala | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्यानेच रचला होता सलमान खानच्या हत्येचा प्लान, पण मग...

Lawrence Bishnoi : याआधीही अनेकदा गॅंगस्टर बिश्नोई चर्चेत आला होता. त्याची सर्वात जास्त चर्चा तेव्हा झाली होती जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ...

Kartik Aaryan Net Worth: कार्तिक आर्यन आहे इतक्या कोटींचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क! - Marathi News | Kartik Aaryan Net Worth: Kartik Aryan is the owner of so many crores, you will be surprised to see the number! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kartik Aaryan Net Worth: कार्तिक आर्यन आहे इतक्या कोटींचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क!

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया २' अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक त्याच्या मानधनात वाढ करू शकतो. ...

बाबो..! 'सरसेनापती हंबीरराव'साठी कलाकारांपेक्षा तिने घेतले सर्वाधिक मानधन, जाणून घ्या कोण आहे 'ती'? - Marathi News | OMG ..! For Sarsenapati Hambirrao, she received the highest honorarium of any artist, find out who 'she' is. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बाबो..! 'सरसेनापती हंबीरराव'साठी कलाकारांपेक्षा तिने घेतले सर्वाधिक मानधन, जाणून घ्या कोण आहे 'ती'?

Pravin Tarde: गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनीत सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाची खूप चर्चा होते आहे. या चित्रपटासंदर्भातील बरेच किस्से ऐकायला मिळत आहेत. ...