Filmy Stories Jiya Shankar : जिया शंकरने सोशल मीडियावर मेंटल हेल्थ आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल केल्यावर आलेल्या अनेक आव्हानांबद्दल खुलासा केला आहे. ...
Nivedita, Mazi Tai : 'निवेदिता, माझी ताई!' मालिकेत एक रंजक वळण आले आहे. ते म्हणजे निवेदिताचं लग्न. ...
'झपाटलेला ३' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...
Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडनने ९०च्या दशकात तिला आलेल्या सिनेइंडस्ट्रीतील अनुभवाबद्दल सांगितले आहे. ...
शाहिदचा ईमेल लीक झाला आहे. या ईमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याच्या ट्रॅव्हल्स प्लान्सची माहिती आहे. ...
काही सेलिब्रिटी त्यांच्या सिनेइंडस्ट्रीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...
अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आगामी 'राजकारण गेलं मिशीत' हा सिनेमा रिलीज होत आहे. ...
प्रियदर्शनी इंदलकर हे नाव अल्पावधीतच महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं आहे. ...
रणवीर आणि दीपिका लवकरच आईबाबा होणार आहेत. ...