अभिनेता सलमान खान(Salman Khan)चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान'(Bajrangi Bhaijaan) ने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. या चित्रपटानंतर त्याच्या सीक्वलची वारंवार चर्चा होताना दिसली. आता पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. ...
'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाले मिलिंद बघा.. (milind gawali, aai kuthe kay karte) ...
Udane Ki Aasha : स्टार प्लस वाहिनीवर नुकतीच उडने की आशा ही नवी मालिका दाखल झाली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ...
Shreyas Talpade: मागील वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आता त्याच्या आयुष्यात किती बदल झालाय, याबद्दल त्याने खुलासा केला आहे. ...