'तेरे नाम' चित्रपटात सलमान खानची नायिका 'निर्जरा' हिची भूमिका साकारणाऱ्या भूमिका चावलाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आजही तिचे फोटो पाहून चाहते तिच्या सोज्वळपणावर फिदा होतात. ...
अभिनेता दानिश पंडोरने 'धुरंधर'मध्ये रहमान डकैतचा छोटा भाऊ असलेल्या उजैर बलोचची भूमिका साकारली आहे. या भूमिकेने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातूनही दानिशला त्याच्या भूमिकेसाठी प्रेम मिळत आहे. ...
जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर'ची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमातील काही सीन्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका सीनचा BTS व्हिडीओ समोर आला आहे. ...
Akshaya Naik :'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत सुंदराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षया नाईक लवकरच एका मोठ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. ...