आर.माधवनने बॉलिवुडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पूर्वी बॉलिवुड चित्रपटांना बॉलिवुडच्याच इतर चित्रपटांसोबत स्पर्धा करावी लागत असे. ... ...
प्रश्न पाण्याचा असो वा धार्मिक. महत्वाच्या प्रश्नांना विनोदी शैलीने सोडविण्याचे, त्यावर उपाय सुचविण्यासंदर्भात चित्रपट तयार करण्याचे काम तौसिफ ए. ... ...
निमरत कौरला तुम्ही असे पाहिले आहे काय? लंचबॉक्स चित्रपटात इरफान खानसोबत आणि एअरलिफ्ट चित्रपटात अक्षयकुमारसोबत काम करणाºया अभिनेत्री निमरत कौरने कॅनडा दौºयावरील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकली आहेत. याचवेळी तिने आपले अनुभवही शेअर केले आहेत. ...