Filmy Stories शाहरुख खान आणि आलिया भट एकत्र चित्रपटात काम करणार ही बातमी आल्यापासून सर्वांनाचा या चित्रपटाची उत्सुकता लागली. गौरी शिंदे दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात हे दोघे झळकणार आहेत. ...
‘उ डता पंजाब’च्या यशामुळे करिना कपूर सध्या जाम खुश आहे. तिचा आनंद मीडियापासुनही लपून राहिलेला नाही. करिना जरा कौटुंबिक असल्यासारखी वागू लागली आहे. ...
कोणत्याही चित्रपटासाठी टोकाची मेहनत करणं काही कलाकारांच्या स्वभावात असते... आणि त्यात एखादा दिग्गज पडद्यावर साकारायचा असेल, तर ती मेहनत दुप्पट होते. ...
दमदार आवाज आणि तितकाच खणखणीत अभिनय अशी देणगी लाभलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांचा आज जन्मदिवस ...
मेलबर्न येथे येत्या ११ आॅगस्ट ते २० आॅगस्टदरम्यान रंगणाºया ‘इंडियन फिल्म फेस्टिवल आॅफ मेलबर्न’मध्ये ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे मुख्य ... ...
कदाचित परिणीती चोपडाने तिचे फिल्मी करिअर चांगलेच गंभीरपणे घेतले आहे. एकापाठोपाठ एक असे चित्रपट साईन करण्याचा जणू तिने सपाटा ... ...
शाहीद कपूर सध्या ‘उडता पंजाब’च्या सक्सेस पार्टीत बिझी आहे. या चित्रपटात साकारलेल्या ‘टॉमी सिंह’च्या भूमिकेसाठी शाहीदची जोरदार प्रशंसा होत ... ...
हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे या मालिकेत अनोखीची भूमिका साकारणारी इशानी शर्माला टेबल टेनिस खेळायला खूपच ... ...
मोहनजोदडो चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल हृतिक रोशन भारावून गेला असून, त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. @iHrithik makes every film an ... ...
ना मी भगवानदादांसारखा दिसतो, ना नर्तक आहे... नाचण्याशी माझा छत्तीसचा आकडा आहे... भगवानदादांची भूमिका साकारण्यासाठी अपार मेहनत घेतली; पण ... ...