राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस वाढणारा उकाडा याचा परिणाम चित्रपटसृष्टीवरदेखील झाला असून बºयाच चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले ... ...
क्लासमेट, झेंडा, बालगंधर्व, आॅनलाइन-बिनलाइन, सतरंगी रे, दुसरी गोष्ट असे चित्रपट, तर अग्निहोत्रसारख्या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसमोर स्वत:च्या अभिनयाची ...
‘का रे दुरावा’ मालिकेत रजनी अदितीवर सारखी चिडचिड, भांडण व टोमणे मारत असते. यावरून असेच वाटते, की या दोघींचे बिलकूल पटत नसणार; पण या दोघी म्हणजेच सुरुची ...
आपल्या उत्तम अभिनयामुळे संदीप पाठकची खास ओळख आहे. फ्लाइंग गॉड फिल्म्स, विश्वास मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट निर्मित आणि बिपिन शहा मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘रंगा पतंगा’ या ...
फराह खान, रोहित शेट्टी, होमी अदजानिआ, इम्तियाज अली आणि शुजित सरकार या दिग्दर्शकांनी दीपिका पदुकोणला घेऊन चांगले चित्रपट साकारले, ज्यामुळे तिला अनेक उत्तम अभिनयासाठी ...