अभिनेता शाहरुख खान याचा आगामी चित्रपट ‘फॅन’ लवकरच त्याच्या फॅन्सच्या भेटीला येणार आहे. १५ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होणार असून, सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे ...
प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री धक्क्यात असताना, आजची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्याबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे. ... ...
‘बालिका वधु’ या प्रसिद्ध मालिकेतुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूचे गूढ दरदिवसाला वाढत आहे. असे म्हटले जात आहे की, प्रत्युषाने तिच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेवून आत्महत्त्या केली. मात्र तिच्या घरच्यांकडून ही आत्महत्त् ...
भारतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत ...