एखादं गाणं असं असतं की, ते लागल्यावर आपोआपच पाय थिरकायला लागतात अन् हळूहळू डान्स करायची झिंगच चढते. अशीच झिंग चढलीय ती सैराट नागराज मंजुळे यांना. दर्जेदार चित्रपटांचे ...
जगात दोन प्रकारची माणसे असतात. जे जगभरातील लोकांची काळजी करीत असतात आणि जे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. आपण या ठिकाणी दुसºया पद्धतीच्या लोकांची माहिती घेणार आहोत, जे जग काय म्हणतील याचा काडीमात्र विचार करीत नाहीत. यामधील काही जणांवर सातत्याने ...
बॉॅलीवुडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे ही अत्यंत हॅपी झाली आहे. कारण ... ...
प्रियंका चोप्रासाठी ही अभिमान व्यक्त करण्यासारखी बाब आहे की, तिला तिच्या करिअरमधील उत्कृष्ट अभिनय, सादरीकरण यांच्यासाठी पद्मश्री पुरस्कार घोषित ... ...