रॅपर यो यो हनी सिंह म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत. कामाच्या बाबतीत यो योला कुठलीही तडजोड मान्य नाही. लवकरच हनी ‘जोरावर’ या पंजाबी रोमॅन्टिक अॅक्शन चित्रपटात दिसणार ...
अनुष्का शर्मा जरी सध्या ‘ऐ दिल है मुश्कील’ची शूटिंग करत असली, तरीही तिचे सुल्तानसाठीचे प्रमोशन अद्याप काही संपलेले नाही. चित्रपटाचे पोस्टर आउट झाल्यानंतर आता हळूहळू ...
कोणते लग्नसोहळे, कार्यक्रम असो नजर जाते ती प्रत्येकाच्या कपड्यांवर. वा... वा अरे किती छान कपडे आहेत किंवा कुठून घेतले, कितीला, अशा अनेक प्रश्नांना या वेळी सामोरे जावे लागते. ...
बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतसुद्धा सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे (एम.बी.सी.एल.) दोन पर्व ... ...
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दारवठा’ सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांमध्ये दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे रंगणाºया मानाच्या इंडियन ... ...