बॉलीवूडमधील अनेक असे कलाकार आहेत, ज्यांचा लकी चार्मवर विश्वास आहे. आपल्या यशासाठी किंवा आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक गोष्टींसाठी हे स्टार्स त्यांच्याजवळ काही साहित्य बाळगतात. ...
अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरात चिमुकल्या परीचे आगमन २३ मेला झाले. त्याच्या या परीमुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले आहे. ‘सध्या माझा संपूर्ण वेळ हा केवळ तिचा आहे ...
नि र्माता इंद्रकु मार हा अॅडल्ट कॉमेडीजसाठी प्रसिद्ध आहे, पण अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद, यांच्यामुळे त्यांनी आता १९९० च्या ‘दिल’ चित्रपटाचा सीक्वल काढायचे ठरवले आ ...
दाक्षिणात्य ब्युटी श्रुती हसन ही तिचे व्यक्तिमत्त्व, अभिनय, आणि सादरीकरण यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा ‘वेलकम बॅक’मधील अभिनय हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. ...