पुन्हा एकदा ‘दबंग स्टाईल’
By Admin | Updated: October 7, 2015 04:45 IST2015-10-07T04:45:37+5:302015-10-07T04:45:37+5:30
स लमान खान दिग्दर्शक ए.आर. मुरूगदास यांच्या सोबत दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता त्याने दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या
पुन्हा एकदा ‘दबंग स्टाईल’
स लमान खान दिग्दर्शक ए.आर. मुरूगदास यांच्या सोबत दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता त्याने दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ओरुवन’ या तामिळी चित्रपटाचे अधिकार खरेदी केले आहेत. ‘ओरुवन’ हा एक थ्रिलर अॅक्शन चित्रपट आहे. आता या चित्रपटाचा रिमेक सलमान बनवणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा त्याच्या ‘दबंग’ स्टाईलमध्ये दिसेल, अशी चर्चा आहे.