ओम पुरी मराठीत!
By Admin | Updated: April 18, 2015 23:41 IST2015-04-18T23:41:19+5:302015-04-18T23:41:19+5:30
हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवलेले ओम पुरी यांची आता मराठी चित्रपटात एन्ट्री होत आहे.

ओम पुरी मराठीत!
हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवलेले ओम पुरी यांची आता मराठी चित्रपटात एन्ट्री होत आहे. ‘१५ आॅगस्ट भागिले २६ जानेवारी’ असे हटके नाव असलेल्या चित्रपटात ते भूमिका करणार आहेत. आता त्यांचा मराठी भाषेशी गुणाकार कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.