'बिग बॉस'मध्ये हरकती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:37 IST2016-01-16T01:15:47+5:302016-02-12T06:37:19+5:30
'बिग बॉस' या रिअँलिटी शोमध्ये रोमान्स खुप पहावयास मिळतो. एखाद्या जोडीत जवळीक होते तर एखाद्या जोडीत दुराव निर्माण होतो. ...

'बिग बॉस'मध्ये हरकती
' ;बिग बॉस' या रिअँलिटी शोमध्ये रोमान्स खुप पहावयास मिळतो. एखाद्या जोडीत जवळीक होते तर एखाद्या जोडीत दुराव निर्माण होतो. प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा हा अनोखा फ ंडा. रिअल लाईफ कपल कीथ सिक्वेरिया आणि रोशेल रॉव यांच्यातील रोमांन्स बिग बॉसच्या कॅमेर्यात कैद झाला आहे.
![]()