किशोरी नव्हे, कोकिलाबेन !
By Admin | Updated: May 23, 2015 23:31 IST2015-05-23T23:31:33+5:302015-05-23T23:31:33+5:30
मराठमोळ्या किशोरी शहाणेच्या तोंडून आता गुजराती संवाद ऐकू आले तर दचकू नका. कारण किशोरीने आता चित्रपटापुरती का होईना, पण तिची ओळख बदलली आहे.

किशोरी नव्हे, कोकिलाबेन !
मराठमोळ्या किशोरी शहाणेच्या तोंडून आता गुजराती संवाद ऐकू आले तर दचकू नका. कारण किशोरीने आता चित्रपटापुरती का होईना, पण तिची ओळख बदलली आहे. ‘शिनमा’ या चित्रपटात किशोरी चक्क कोकिलाबेन बनली आहे. यातल्या गुजराती व्यक्तिरेखेसाठी किशोरी सध्या गुजराती भाषेच्या अभ्यासात मग्न आहे.