‘एअरलिफ्ट’बाबत उत्साहित आहे निमरत
By Admin | Updated: December 24, 2014 23:23 IST2014-12-24T23:23:33+5:302014-12-24T23:23:33+5:30
‘दलंच बॉक्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रशंसा मिळविणारी निमरत कौर लवकरच अक्षय कुमारसोबत ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात दिसणार आहे.

‘एअरलिफ्ट’बाबत उत्साहित आहे निमरत
‘दलंच बॉक्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रशंसा मिळविणारी निमरत कौर लवकरच अक्षय कुमारसोबत ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. या नव्या चित्रपटाबाबत ती खूपच उत्साहित आहे. चित्रपटाबाबत निमरतने सांगितले की, ‘मी अक्षयकुमारसोबत ‘एअरलिफ्ट’साठी होकार दिला आहे. या चित्रपटाची कथा खूपच चांगली आहे आणि आम्ही अबुधाबीमध्ये चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू करणार आहोत. हा चित्रपट एका वास्तविक घटनेवर आधारित आहे. मी त्याबाबत खूपच उत्साहित आहे.’