स्पृहाचा नवीन लूक
By Admin | Updated: September 2, 2016 03:22 IST2016-09-02T03:22:45+5:302016-09-02T03:22:45+5:30
स्पृहा जोशी नेहमीच आपल्याला वेगळ्या स्टाईलमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक चित्रपटामध्ये स्पृहाचा लूक हा वेगळा असतो. स्पृहाने पुन्हा एकदा तिचा लूक बदलला आहे.

स्पृहाचा नवीन लूक
स्पृहा जोशी नेहमीच आपल्याला वेगळ्या स्टाईलमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक चित्रपटामध्ये स्पृहाचा लूक हा वेगळा असतो. स्पृहाने पुन्हा एकदा तिचा लूक बदलला आहे. स्पृहा तिच्या एका आगामी चित्रपटात एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. स्पृहाने तिच्या या स्टाईलचा खुलासा नुकताच सोशल साईट्सवर केला आहे. स्पृहाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती एका वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. तिने केसांची सुंदर वेणी घातलेली आहे. याविषयी स्पृहा सांगते, ‘माझा हा लूक माझ्या नवीन चित्रपटासाठी आहे. माझा हा लूक नवीन असला तरी माझी स्माईल ही जुनीच आहे.’