दोघांसोबतही माझी केमिस्ट्री

By Admin | Updated: November 12, 2015 00:20 IST2015-11-12T00:20:12+5:302015-11-12T00:20:12+5:30

दीपिका पदुकोन हिचे दोन चित्रपट यंदा रिलीज झाले आहेत. एक म्हणजे रणबीर कपूर आणि दुसरा रणवीर सिंग सोबत. तिला विचारण्यात आले की, कोणासोबत तुझी केमिस्ट्री जास्त चांगली वाटते?’

My chemistry with both | दोघांसोबतही माझी केमिस्ट्री

दोघांसोबतही माझी केमिस्ट्री

दीपिका पदुकोन हिचे दोन चित्रपट यंदा रिलीज झाले आहेत. एक म्हणजे रणबीर कपूर आणि दुसरा रणवीर सिंग सोबत. तिला विचारण्यात आले की, कोणासोबत तुझी केमिस्ट्री जास्त चांगली वाटते?’ माझी रणवीर सिंगसोबतची केमिस्ट्री फार वेगळी आहे. आमचे रामलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट रसिकांना आवडले. तसेच रणबीरसोबत माझे समीकरण फारच परफेक्ट होते. आमची जोडी एकदम कुल आणि क म्फर्टेबल दिसत होती. चाहत्यांना आम्हाला दोघांना सोबत पाहणे आवडते. आमचा ये जवानी है दिवानी आणि तमाशा त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे माझी दोघांसोबतही केमिस्ट्री उत्तम आहे.

Web Title: My chemistry with both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.