मुग्धा झाली देवमय
By Admin | Updated: June 22, 2015 23:04 IST2015-06-22T23:04:54+5:302015-06-22T23:04:54+5:30
अभिनेता राहुल देवसोबत मुग्धा गोडसे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. मात्र दोघांनीही याला दुजोरा दिला नव्हता

मुग्धा झाली देवमय
अभिनेता राहुल देवसोबत मुग्धा गोडसे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. मात्र दोघांनीही याला दुजोरा दिला नव्हता. मात्र आता मुग्धाने सोशल मीडियावर राहुलबरोबरचा पुलसाइड सेल्फि शेअर केला आहे. यावरून त्यांनी रिलेशन ओपन करण्याची तयारी केली असल्याचे दिसून येते.