माकडांनी केले ज्ॉकलीनला हैराण
By Admin | Updated: September 20, 2014 23:48 IST2014-09-20T23:48:21+5:302014-09-20T23:48:21+5:30
मलेशियातील लँगकॉवी आर्यलडवर रणबीर कपूरसोबत ‘रॉय’ या चित्रपटाचे शूटिंग करत असलेली ज्ॉकलीन सध्या तेथील माकडांमुळे त्रस्त आहे.

माकडांनी केले ज्ॉकलीनला हैराण
मलेशियातील लँगकॉवी आर्यलडवर रणबीर कपूरसोबत ‘रॉय’ या चित्रपटाचे शूटिंग करत असलेली ज्ॉकलीन सध्या तेथील माकडांमुळे त्रस्त आहे. शूटिंगदरम्यान तेथील माकडांनी ज्ॉकलीनला खूप त्रस दिला. विशेष म्हणजे ते रणबीरच्या वाटेलाही जात नाही, पण ज्ॉकलीनला मात्र खूप त्रस देतात. सूत्रंनुसार माकडे ज्ॉकलीनची फळे हिसकावून घेतात. जेव्हा ती तिच्या हॉटेलात एकटी असते, तेव्हा माकडे येऊन तिला त्रस देतात. रणबीरला मात्र या माकडांचा काहीही त्रस नाही. बहुतेक ही माकडंही ज्ॉकलीनच्या सौंदर्यावर फिदा आहेत आणि त्यामुळेच कदाचित ते तिला त्रस देत असावेत. विक्रमजित सिंह दिग्दर्शित ‘रॉय’ हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रिलीज होत आहे. या चित्रपटात रणबीर आणि ज्ॉकलीनसोबत अजरुन रामपालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. ज्ॉकलीनचा चित्रपटात
डबल रोल आहे.