गाण्यांचे गणित पक्के
By Admin | Updated: April 29, 2015 23:12 IST2015-04-29T23:12:33+5:302015-04-29T23:12:33+5:30
शब्द ज्याला वश आहेत, अशा गीतकाराला कुठल्याही विषयाचे वावडे नसते. किशोर कदम ऊर्फ सौमित्रच्या बाबतीतही हे खरे ठरले आहे.

गाण्यांचे गणित पक्के
शब्द ज्याला वश आहेत, अशा गीतकाराला कुठल्याही विषयाचे वावडे नसते. किशोर कदम ऊर्फ सौमित्रच्या बाबतीतही हे खरे ठरले आहे. किशोरने आता ‘सिद्धांत’ या चित्रपटासाठी चक्क गणितावर गाणी लिहिली आहेत. त्यांना शैलेंद्र बर्वेने संगीत दिले आहे. किशोरसोबत काम करणे म्हणजे एक समृद्ध अनुभव, असे म्हणणाऱ्या शैलेंद्रने यातून किशोरच्या गाण्यांचे गणित किती पक्के आहे याचीच पावती दिली आहे.