वैभव बनला कान्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 16:43 IST2016-08-04T11:11:59+5:302016-08-04T16:43:27+5:30
अभिनेता वैभव तत्ववादी व संगीतकार अवधूत गुप्ते हे दोघे एकत्र झळकणार असल्याची चर्चा बºयाच दिवसांपासून रंगत आहे. पण या ...
.jpg)
वैभव बनला कान्हा
अ िनेता वैभव तत्ववादी व संगीतकार अवधूत गुप्ते हे दोघे एकत्र झळकणार असल्याची चर्चा बºयाच दिवसांपासून रंगत आहे. पण या चित्रपटाचे नाव प्रेक्षकांपर्यत पोहचत नव्हते. चित्रपटाच्या प्रमोशन फंडयामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला धारेवर ठेवण्याची मराठी इंडस्ट्रीची ही काय पहिलीच वेळ नाही. वैभवने मागील आठवडयातच अवधूत गुप्ते यांच्यासोबत चित्रपट करत असल्याचे सोशलमिडीयावर सांगितले होते. पण हा चित्रपट कोणता आहे हे चाहत्यांनी सोशलमिडीयावर विचारले असता, तरी त्याचे उत्तर काय चाहत्यांना मिळाले नाही. अधिक दिवसानंतर आज वैभवने दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्यासोबचा कान्हा हा चित्रपट करत होतो. या गोष्टीचा उलगडा केला. तसेच हा चित्रपट २६ आॅगस्टला प्रदर्शित होण्याचे देखील सांगितले.
![]()