अनप्लॅन येलो डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 01:03 IST2016-03-11T09:44:10+5:302016-03-12T01:03:03+5:30
मोसली, कॉलेजमध्ये येलो डे, रेड डे, साडी डे सेलेब्रिटी करतो. त्यासाठी कॉलेजियन्स विशेष तयारी देखील करतो. त्यामुळे सगळे कॉलेजमध्ये ...

अनप्लॅन येलो डे
म सली, कॉलेजमध्ये येलो डे, रेड डे, साडी डे सेलेब्रिटी करतो. त्यासाठी कॉलेजियन्स विशेष तयारी देखील करतो. त्यामुळे सगळे कॉलेजमध्ये सर्वच एकाच रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे खूप भारी वाटत. पण, ज्यावेळी अचानक एखादया पार्टीमध्ये फ्रेंडस काहीही न ठरवता एकाच रंगाचे कपडे परिधान करून येतात. त्यावेळी साहिजकच आश्चर्य वाटते. असेच काही मराठी इंडस्ट्रीमध्ये घडले आहे. ऋजुता देशमुख, अतुल परचुरे व मधुरा वेलणकर या कलाकारांनी काहीही प्लॅन न करता हे तिघे एका पार्टीमध्ये येलो कलरचे कपडे परिधान करून आले होते.यामुळे या तिघाना फोटो काढण्याचा देखील मोह आवरला नाही. त्यामुळे साहजिकच या तिघांचा पार्टीऐवजी येलो डेच सेलिब्रेट झाला.