सचिन कुंडलकर, सई आणि प्रिया 'वजनदार' साठी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:47 IST2016-01-16T01:09:31+5:302016-02-05T08:47:14+5:30

युवा निर्मात्या विधी कासलीवाल यांनी दिग्दर्शक सचिन कुंडलकर, सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांना 'वजनदार'साठी एकत्र आणले आहे. आता ...

Together for Sachin Kundalkar, Sai and Priya 'weighty' | सचिन कुंडलकर, सई आणि प्रिया 'वजनदार' साठी एकत्र

सचिन कुंडलकर, सई आणि प्रिया 'वजनदार' साठी एकत्र

वा निर्मात्या विधी कासलीवाल यांनी दिग्दर्शक सचिन कुंडलकर, सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांना 'वजनदार'साठी एकत्र आणले आहे. आता तुम्ही म्हणाल, 'वजनदार' काय आहे.. तर लँडमार्क फिल्मसच्या बॅनरखाली झळकळणारा हा चित्रपट म्हणजे दोन मैत्रिणींची कथा आहे. या कथेमध्ये या दोघीही अभिनेत्री अगदी वेगळ्या रूपात दिसून येणार आहेत. विधी या नव्या पिढीच्या निर्मातीने 'इसी लाईफ मैं' च्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. तसेच सचिन, वैभव मांगले आणि भाऊ कदम यांच्या व्यक्तिरेखा असलेल्या 'सांगतो ऐका'ची निर्मिती केली. अनेक पुरस्कार विजेत्या इंग्रजी डॉक्युमेंट्री देखील त्यांनी बनविल्या आहेत.








source: www.newsmyntra.com

Web Title: Together for Sachin Kundalkar, Sai and Priya 'weighty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.