रितेश सचिनचा सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 16:20 IST2016-05-31T10:50:48+5:302016-05-31T16:20:48+5:30
क्रिकेटचा देव असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उत्साह असतो. तर यामध्ये कलाकार तरी कसे ...

रितेश सचिनचा सेल्फी
क रिकेटचा देव असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उत्साह असतो. तर यामध्ये कलाकार तरी कसे मागे राहतील. नुकतेच अभिनेता रितेश देशमुखला देखील या क्रिकेटच्या देवासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. असो पण या दोन दिग्गज मराठमोळयांना एकत्रित पाहून अभिमान वाटला असणार हे नक्कीच.