रवीने जाधवने केला आई-वडीलांचा ५० वा वाढदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 05:51 IST2016-03-11T12:36:29+5:302016-03-11T05:51:21+5:30
प्रत्येकासाठी आई-वडिलांचा वाढदिवस हा खास असतो. त्यात ५० वा वाढदिवस असेल तर त्याला कशाप्रकारे साजरा करायचा याची तयारी देखील ...
.jpg)
रवीने जाधवने केला आई-वडीलांचा ५० वा वाढदिवस साजरा
्रत्येकासाठी आई-वडिलांचा वाढदिवस हा खास असतो. त्यात ५० वा वाढदिवस असेल तर त्याला कशाप्रकारे साजरा करायचा याची तयारी देखील एक महिन्या अगोदरपासूनच चालू असते.असाच मेमोरेबल डे दिग्दर्शक रवी जाधवने त्याच्या आई-वडिलांसोबत सेलिब्रेट केला. आपल्या बिझी शेडयूलमधून खास वेळ काढून आई-वडिलांचा ५० वा वाढदिवस त्याने पूर्ण प्लॅनिंगने सेलिब्रेट केला. नुकतेच त्याच्या बॅन्जो या चित्रपटाचे शुटिंग संपले.हे शुटिंग गेली ३५ दिवस नॉनस्टॉप चालू होते. तरी ही रवि जाधव यांनी न कंटाळता आपला हा आनंदाचा क्षण पूणदिवस आई-वडिलांसोबत साजरा केला. तसेच रितेश देशमुखने देखील त्याच्या आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या.
![]()
ॅ
ॅ