Join us

Filmy Stories

कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही सयाजी शिंदे, जगतात असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ! - Marathi News | You will be surprised to know lifestyle of Sayaji Shinde, having property worth crores but live like this | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही सयाजी शिंदे, जगतात असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

अभिनेत्यासह ते निर्माते देखील आहेत.आज करोडोंची संपत्ती असणाऱ्या सयाजी शिंदे यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ...

'माझं घर माझा संसार' सिनेमातील ही अभिनेत्री आठवतेय का?, वयाच्या ३१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Do you remember this actress from the movie 'Maza Ghar Maza Sansaar'? She said goodbye to the world at the age of 31 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'माझं घर माझा संसार' सिनेमातील ही अभिनेत्री आठवतेय का?, वयाच्या ३१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

'माझं घर माझा संसार' सिनेमातील 'दृष्ट लागण्या जोगे सारे' हे गाणे खूप लोकप्रिय ठरले होते. ...

सई लोकूरचा व्हेकेशन मूड ऑन; नवऱ्यासोबत फूल एन्जॉय करतीये मालदीव ट्रीप - Marathi News | big boss marathi fame sai lokur sharing bold photo from maldives | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई लोकूरचा व्हेकेशन मूड ऑन; नवऱ्यासोबत फूल एन्जॉय करतीये मालदीव ट्रीप

Sai lokur: सई कायमच वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. ...

'जयंती' सिनेमाची रिलीज डेट ठरली, 'या' तारखेला थिएटरमध्ये रंगणार लोकांचा हक्काचा सण... - Marathi News | Jayanti marathi movie release date reveals | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'जयंती' सिनेमाची रिलीज डेट ठरली, 'या' तारखेला थिएटरमध्ये रंगणार लोकांचा हक्काचा सण...

Jayanti Movie Release Date : जयंती हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे तसेच वेगळेपणामुळे प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे कलाकार कोण या उत्सुकतेसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा सध्या जोरदार चर्चा आहे. ...

एकेकाळी सलमानसोबत तुलना होणारा 'हा' स्पर्धक बिग बॉसमध्ये घेतोय सर्वात कमी मानधन - Marathi News | who is bigg boss 15 contestant simba nagpal know all about his life | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :एकेकाळी सलमानसोबत तुलना होणारा 'हा' स्पर्धक बिग बॉसमध्ये घेतोय सर्वात कमी मानधन

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारा हा स्पर्धक सर्वात कमी मानधन घेणारा सेलिब्रिटी ठरला आहे.  ...

Navratri 2021: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगात न्हाऊन निघाल्या मराठी तारका, पाहा फोटो - Marathi News | navratri 2021 marathi actress special photoshoot navratri colours in marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Navratri 2021: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगात न्हाऊन निघाल्या मराठी तारका, पाहा फोटो

Navratri 2021: आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झलीये. नवरात्रोत्सवात रंगांचे महत्त्व असते. आजचा रंग पिवळा... आज पहिल्या दिवशी पिवळा रंग असल्याने त्या रंगात खास फोटोशूट केलं आहे. ...

Sharad Kelkar Net Worth : कमाईच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारालाही देतो टक्कर, जाणून घ्या संपत्तीचा आकडा - Marathi News | Know net worth of Actor and fame of TV as well as Bollywood, Sharad Kelkar here | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Sharad Kelkar Net Worth : कमाईच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारालाही देतो टक्कर, जाणून घ्या संपत्तीचा आकडा

छोट्या पडद्यावर रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला शरद केळकर रुपेरी पडद्यावरही हिट ठरला. 'एविल रिटर्न्स', 'लय भारी', 'रामलीला', 'मोहन्जेंदडो', 'भूमी', 'हाऊसफुल्ल-4' अशा सिनेमातही तो झळकला.  ...

अग्गंबाई सासूबाई! टेलिव्हिजनवरील या मराठी अभिनेत्रीची सासूदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री - Marathi News | Aggabai Sasubai! Marathi and Tv actress Sai Ranade's mother-in-law is also a famous Marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अग्गंबाई सासूबाई! टेलिव्हिजनवरील या मराठी अभिनेत्रीची सासूदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेत या अभिनेत्रीने छोटीशी भूमिका केली होती. ...

माझ्या नवऱ्याची बायको: KD ची पत्नीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री; Photo पाहून व्हाल थक्क - Marathi News | mazya navrychi baiko fame kd aka abhijit guru lovestory | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :माझ्या नवऱ्याची बायको: KD ची पत्नीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री; Photo पाहून व्हाल थक्क

Abhijit guru lovestory: अभिजित गुरूने ‘अवघाची संसार’ या मालिकेद्वारे संवादलेखनाला सुरुवात केली. तर समिधाने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...