Join us

Filmy Stories

'अग्गंबाई अरेच्चा' चित्रपटातल्या Sanjay Narvekar ची ऑनस्क्रीन पत्नी आता दिसते अशी,ओळखणंही झालं कठीण - Marathi News | Aga Bai Arrecha Marathi Movie's Sanjay Narvekar's onscreen wife looks like this now, difficult to recognize her, check here | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अग्गंबाई अरेच्चा' चित्रपटातल्या Sanjay Narvekar ची ऑनस्क्रीन पत्नी आता दिसते अशी,ओळखणंही झालं कठीण

महिलांच्या मनात काय सुरुय या गोष्टी संजय नार्वेकरला (Sanjay Narvekar) कळत असतात. मात्र यामुळे त्याची होणारी घालमेल या चित्रपटात मांडण्यात आली होती. श्रीरंग देशमुख नावाची भूमिका संजय नार्वेकरने साकारली होती. ...

Suresh Wadkar यांची पत्नीही आहे प्रसिद्ध गायिका, दिसायलाही आहे फारच सुंदर - Marathi News | Suresh Wadkar's wife Padma Wadkar is also a well known singer, is even very beautiful, check here | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Suresh Wadkar यांची पत्नीही आहे प्रसिद्ध गायिका, दिसायलाही आहे फारच सुंदर

इंटरनेटवर या दोघांच्या लग्नाचे काही निवडक फोटोही पाहायला मिळतात. सुरेश (Suresh Wadkar)आणि पद्मा (Padma Wadkar) यांना दोन मुली आहेत.अनन्या आणि जिया वाडकर अशी त्यांची नावं आहेत. ...

जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Jaywant Wadkar's daughter is very glamorous, she is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फार कमी लोकांना माहित आहे की,जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांची लेकदेखील अभिनेत्री आहे. ...

केसात माळलेला गजरा अन् गळ्यात कुंदन हार..!; अमृता खानविलकर पारंपारिक अंदाजात दिसली लय भारी - Marathi News | Amruta Khanvilkar Shared photos in green saree, Looking very glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :केसात माळलेला गजरा अन् गळ्यात कुंदन हार..!; अमृता खानविलकर पारंपारिक अंदाजात दिसली लय भारी

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)च्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

अभिमानास्पद ! बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक ठरला आदिनाथ कोठारे - Marathi News | Proud Moment Adinath Kothare becomes First Marathi actor whose image projected over Burj khalifa, check details here | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिमानास्पद ! बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक ठरला आदिनाथ कोठारे

2021 हे वर्ष आदिनाथ कोठारेसाठी(Adinath Kothare) करीयरच्या दृष्टीने तर अविस्मरणीयच वर्ष ठरलं असं म्हणावं लागेल. यंदा आदिनाथला 'पाणी' चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ...

अखेर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हे स्वप्न होणार पूर्ण; बेर्डे कुटुंबाने केली मोठी घोषणा - Marathi News | Finally, Laxmikant Berde's dream will come true; Berde family made a big announcement | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अखेर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हे स्वप्न होणार पूर्ण; बेर्डे कुटुंबाने केली मोठी घोषणा

लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या १७व्या स्मृतीदिनी बेर्डे कुटुंबियांनी घेतला महत्त्वाचा निर्णय ...

'गाढवाचं लग्न' मधली सावळ्या कुंभाराची गंगी आठवतेय का ? पाहा तिचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | Remember Gadhvache lagna fame Gangi aka actress Rajashree landge,you will be amazed to see her real life Transformation | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'गाढवाचं लग्न' मधली सावळ्या कुंभाराची गंगी आठवतेय का ? पाहा तिचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

'गाढवाचे लग्न' सिनेमात मकरंद अनासMakarand Anaspure) पुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती. तर राजश्री लांडगे (Rajashree Landge) ने त्याच्या पत्नीची म्हणजे गंगेची भूमिका साकारली होती. ...

'धडाकेबाज' चित्रपटात कवट्या महाकाळची भूमिका साकारणारा अभिनेता होता तरी कोण? - Marathi News | Do You Know Kavtya Mahakal role from Dhadakebaaj Marathi Movie was played by Bipin Varti | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'धडाकेबाज' चित्रपटात कवट्या महाकाळची भूमिका साकारणारा अभिनेता होता तरी कोण?

उत्तम अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शकही होते. त्यांनी अनेक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. एक गाडी बाकी अनाडी, पोरींचा मामला, डॉक्टर डॉक्टर हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे.   ...

अध्यक्ष महोदय amu ला नॅशनल क्रश म्हणून घोषित करा, चाहत्याच्या कमेंटने वेधलं सगळ्यांचं लक्ष - Marathi News | Amruta khanvilkar looks stunning in blue color dress | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अध्यक्ष महोदय amu ला नॅशनल क्रश म्हणून घोषित करा, चाहत्याच्या कमेंटने वेधलं सगळ्यांचं लक्ष

वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिक प्रेक्षकांचं मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिच्या हटके लुकनं चाहते अक्षरश: घायाळ होतात. ...