Marathi Actors Wedding In 2021 : मराठी कलाकारांनी लग्नमावळत्या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. यापैकी काही लग्नांची तर जोरदार चर्चा झाली होती. एक नजर यावरही... ...
Suyash Tilak and Aayushi Bhave : सुयश टिळक आणि आयुषी भावे याचवर्षी 21ऑक्टोबर रोजी सुयश व आयुषी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर हे दांम्पत्य देवदर्शन करताना दिसलं होतं. आता दोघंही हनिमून साजरा करत आहेत ...