Join us

Filmy Stories

old memories: प्रार्थना बेहरेच्या लग्नाचा अल्बम कधी पाहिलाय का? बॉलिवूड स्टारप्रमाणेच दिसतो तिचा नवरा - Marathi News | do you know these things about prarthana beheres husband abhishek jawkar | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रार्थना बेहरेच्या लग्नाचा अल्बम कधी पाहिलाय का? बॉलिवूड स्टारप्रमाणेच दिसतो तिचा नवरा

Prarthana behere:गोव्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडल्याचं म्हटलं जातं. ...

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज मराठी सिनेइंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखलंत का तिला? - Marathi News | she is a popular actress in marathi industry, did you know her | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज मराठी सिनेइंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखलंत का तिला?

बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा गंभीर अपघात, समोरून येणाऱ्या ट्रकने दिली धडक - Marathi News | Actress kishori shahane car met with a dangerous accident | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा गंभीर अपघात, समोरून येणाऱ्या ट्रकने दिली धडक

अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांच्या  गाडीचा भीषण अपघात (kishori shahane accident) झालाय. ...

नागराज मंजुळेंच्या ह्या यशाचं रहस्य काय? वाचा किरण माने यांची ‘चर्चेतली पोस्ट’ - Marathi News | marathi actor kiran mane post about Nagraj Manjule viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नागराज मंजुळेंच्या ह्या यशाचं रहस्य काय? वाचा किरण माने यांची ‘चर्चेतली पोस्ट’

Kiran Mane post : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुढच्या पिढीतल्या दिग्दर्शकांसाठी एक बेंचमार्क सेट केला. त्यांची नक्कल करणारे अनेक आलेत, पण नागराजचा ‘गाभा’ ते पकडू शकले नाहीत..., अशी सुरूवात असलेली किरण मानेंची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. ...

घायाळ करणाऱ्या अदा अन् नजरेचा बाण! वयाच्या ५१ व्या वर्षी ऐश्वर्या नारकरचा साडीतील बोल्ड अंदाज - Marathi News | marathi actress aishwarya narkar share glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :घायाळ करणाऱ्या अदा अन् नजरेचा बाण! वयाच्या ५१ व्या वर्षी ऐश्वर्या नारकरचा साडीतील बोल्ड अंदाज

Aishwarya narkar: निखळ हास्य आणि मनमोहक अदा यांमुळे ऐश्वर्या चाहत्यांची मनं जिंकत आहे. ...

सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली पहिली मकरसंक्रांत, हलव्याच्या दागिन्यात दिसतेय लयभारी! - Marathi News | Sonalee Kulkarni celebrates first Makar Sankranti in Dubai | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली पहिली मकरसंक्रांत, हलव्याच्या दागिन्यात दिसतेय लयभारी!

सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)ने लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी केली आहे. ...

सई ताम्हणकरने शेअर केला डोंबिवली आणि झोंबिवली लूक, अमेय वाघच्या कमेंटनं वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Sai Tamhankar shared Dombivali and Zombivali look, Ameya Wagh's comment caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरने शेअर केला डोंबिवली आणि झोंबिवली लूक, अमेय वाघच्या कमेंटनं वेधलं सर्वांचं लक्ष

काही दिवसांपूर्वी अमेय वाघ आणि वैदेही परशुराम यांचा झोंबिवली(Zombivli) हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

सिद्धार्थ जाधवची पत्नीदेखील आहे प्रचंड ग्लॅमरस; कलाविश्वापासून दूर असूनही जगते लक्झरी लाइफस्टाइल - Marathi News | siddharth jadhav wifes trupti glamorous look see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ जाधवची पत्नीदेखील आहे प्रचंड ग्लॅमरस; कलाविश्वापासून दूर असूनही जगते लक्झरी लाइफस्टाइल

Siddharth jadhav: एकेकाळी तृप्तीदेखील एकांकिकांमध्ये अभिनय करायची. परंतु, कालांतराने तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. ...

प्रिया बापटच्या कुटुंबाचा फोटो पाहिलंत का?, जाणून घ्या कोण कोण आहे तिच्या कुटुंबात - Marathi News | Have you seen the photo of Priya Bapat's family? See who is in her family | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रिया बापटच्या कुटुंबाचा फोटो पाहिलंत का?, जाणून घ्या कोण कोण आहे तिच्या कुटुंबात

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ...