Join us

Filmy Stories

Prajakta Mali : तुला बघितलं की मूड फ्रेश होतो राव..., प्राजक्ता माळीचे फोटो पाहून चाहते ‘सैराट’ - Marathi News | fans goes crazy after seeing marathi actress Prajakta Mali photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुला बघितलं की मूड फ्रेश होतो राव..., प्राजक्ता माळीचे फोटो पाहून चाहते ‘सैराट’

Prajakta Mali : तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केलेत आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. ...

आजारपणावर मात केल्यानंतर डॉ. विलास उजवणेंचं पुनरागमन; 'कुलस्वामिनी' चित्रपटात प्रमुख भूमिका! - Marathi News | After overcoming the illness, Dr. Vilas Ujawane comeback on big screen; Leading role in the movie 'Kulaswamini'! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आजारपणावर मात केल्यानंतर डॉ. विलास उजवणेंचं पुनरागमन; 'कुलस्वामिनी' चित्रपटात प्रमुख भूमिका!

Kulswamini : 'कुलस्वामिनी' हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी भेटीला येणार आहे. ...

सेटवर जमल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कलाकारांच्या जोड्या, पाहा कोण आहेत रिल ते रिअल लाइफ पार्टनर? - Marathi News | These pairs of actors from the Marathi cine industry gathered on the set, see who are the partners from reel to real life? | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सेटवर जमल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कलाकारांच्या जोड्या, पाहा कोण आहेत रिल ते रिअल लाइफ पार्टनर?

मराठी कलाविश्वातील खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असणाऱ्या या लोकप्रिय जोड्या माहित आहे का ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...

Vedat Marathe Veer Daudale Saat : शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारच का? महेश मांजरेकर म्हणतात... - Marathi News | Why Akshay Kumar for the role of Shivaji Maharaj ? Mahesh Manjrekar Clarifies | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारच का? महेश मांजरेकर म्हणतात...

Vedat Marathe Veer Daudale Saat , Akshay Kumar : महेश मांजरेकरांची छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी अक्षयची निवड केली असली तरी नेटकऱ्यांना मात्र ही निवड फारशी आवडलेली नाहीये. पण मांजरेकरांना अक्षयचं हवा होता. कारण...? ...

'वेडात मराठे...' मधील सात अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे महेश मांजरेकरांचा मुलगा, तुम्ही ओळखलात का? - Marathi News | Mahesh Manjrekar son Satya Manjrekar is in Akshay Kumar's Vedat Marathe Veer Daudale Saat | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'वेडात मराठे...' मधील सात अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे महेश मांजरेकरांचा मुलगा, तुम्ही ओळखलात का?

'वेडात मराठे वीर दौडले सात'मधील सात अभिनेत्यांमधील एक अभिनेता महेश मांजरेकर यांचा मुलगा आहे. तुम्ही ओळखलंत का त्याला. ...

'राज ठाकरेंमुळे मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका', खुद्द अक्षय कुमारचा खुलासा - Marathi News | 'I got the role of Chhatrapati Shivaji Maharaj because of Raj Thackeray', reveals Akshay Kumar himself | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'राज ठाकरेंमुळे मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका', खुद्द अक्षय कुमारचा खुलासा

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांनी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat). ...

Subodh Bhave, Har Har Mahadev: 'आपल्या या कृतीला मानाचा मुजरा', मंत्रीमहोदयांचे सुबोध भावेला खास पत्र - Marathi News | Subodh Bhave earns praise for Nice gesture in Har Har Mahadev Marathi Movie by BJP Minister Sudhir Mungantiwar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'आपल्या या कृतीला मानाचा मुजरा', मंत्रीमहोदयांचे सुबोध भावेला खास पत्र

'हर हर महादेव'मध्ये सुबोध भावे छत्रपती शिवराय तर शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे ...

Vedat Marathe Veer Daudale Saat : माती खाल्ली... मराठी कलाकार नाही दिसले का? अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून संतापले नेटकरी - Marathi News | vedat marathe veer daudale saat netizens angry on akshay kumar as shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी कलाकार नाही दिसले का? अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून संतापले नेटकरी

Vedat Marathe Veer Daudale Saat, Akshay Kumar : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेटकऱ्यांना मात्र ही निवड फारशी आवडलेली नाहीये... ...

मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाउन'मध्ये झळकणार सई ताम्हणकर, पोस्टर आऊट - Marathi News | Madhur Bhandarkar directed Sai Tamhankar's 'India Lockdown' movie poster out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाउन'मध्ये झळकणार सई ताम्हणकर, पोस्टर आऊट

मराठी सिनेइंडस्ट्रीतील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ...