Zapatlela : महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू, बाबा चमत्कार या पात्रांसोबतच कुबड्या खविस हे पात्र देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. ...
हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट वादात अडकला आहे. राज्यात काही ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. ...
Prashant Damle : ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी ६ नोव्हेंबर त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. हेच औचित्य साधून मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...
Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. दरम्यान आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आहे. ...
Vedat Marathe Veer Daudale Saat, Satya Manjrekar : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे... ...