Join us

Filmy Stories

गोल गोल पोळी अन् त्यावर साजूक तूप! होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी बनवल्या पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ - Marathi News | holi 2025 marathi actress aikswarya narkar made puranpoli shared video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गोल गोल पोळी अन् त्यावर साजूक तूप! होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी बनवल्या पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीदेखील होळीनिमित्त पुरणपोळ्या बनवल्या आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

"त्याला बघून पहिल्यांदा लोकांना...", 'छावा' मधील सुव्रत जोशीच्या कामाबद्दल सासूबाई शुभांगी गोखले नेमकं काय म्हणाल्या?  - Marathi News | marathi actress shubhangi gokhale reaction on suvrat joshi work in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"त्याला बघून पहिल्यांदा लोकांना...", 'छावा' मधील सुव्रत जोशीच्या कामाबद्दल सासूबाई शुभांगी गोखले नेमकं काय म्हणाल्या? 

विकी कौशल आणि रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर अजूनही दबदबा कायम आहे. ...

"नंतर तू इथे परत येशील...", लग्नाआधी मकरंद अनासपुरेंच्या पत्नीला वडिलांनी दिलेली ताकीद - Marathi News | "You will come back here later...", Makarand Anaspure's wife's father's warning to his wife before marriage | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"नंतर तू इथे परत येशील...", लग्नाआधी मकरंद अनासपुरेंच्या पत्नीला वडिलांनी दिलेली ताकीद

Makarand Anaspure : अभिनेता मकरंद अनासपुरे यांना इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांनी अनेक नाटकात आणि चित्रपटात काम केले. या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी शिल्पा यांची साथ लाभली. ...

"मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना - Marathi News | writer arvind jagtap talk about beed politics news dhananjay munde pankaja munde | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना

संवेदनशील लेखक अरविंद जगताप यांनी बीड शहराला उद्देशून केलेलं विधान चर्चेत आहे (arvind jagtap) ...

२१ वर्षांनी सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर; 'छावा'च्या गीतकाराचं नवं नाटक, चंद्रकांत कुलकर्णींचं दिग्दर्शन - Marathi News | Sachin Khedekar returns to Marathi theatre after 21 years bhumika marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :२१ वर्षांनी सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर; 'छावा'च्या गीतकाराचं नवं नाटक, चंद्रकांत कुलकर्णींचं दिग्दर्शन

सचिन खेडेकर २१ वर्षांनी एका नव्या नाटकातून मराठी रंगभूमीवर काम करण्यास सज्ज आहेत (sachin khedekar) ...

"स्वामी आपल्याला हवं ते देतात.."; अमृता खानविलकरने व्यक्त केल्या भावना; म्हणाली- "माझी खूप.." - Marathi News | actress amruta khanvilkar share her emotions towards shree swami samartha | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"स्वामी आपल्याला हवं ते देतात.."; अमृता खानविलकरने व्यक्त केल्या भावना; म्हणाली- "माझी खूप.."

स्वामी समर्थांविषयी अमृताने कृतज्ञता व्यक्त करुन तिच्या भावना शेअर केल्या आहेत (amruta khanvilkar) ...

"हात सटकला की खेळ खल्लास", मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहून भडकला मराठी दिग्दर्शक, म्हणाला... - Marathi News | marathi director akshay indikar angry reaction after seen video of local crowd called as mumbai spirit | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"हात सटकला की खेळ खल्लास", मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहून भडकला मराठी दिग्दर्शक, म्हणाला...

"सर्कशीसारखं लोंबकळत...", मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहून मराठी दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट ...

'छावा' आमच्यासाठी सिनेमा नाहीच तर तो..., अभिनेता संतोष जुवेकरने मांडल्या भावना - Marathi News | marathi actor santosh juvekar talks about chhaava movie what it meant for him | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'छावा' आमच्यासाठी सिनेमा नाहीच तर तो..., अभिनेता संतोष जुवेकरने मांडल्या भावना

याआधीही सिनेमे केले, नंतरही करेन पण... संतोष काय म्हणाला वाचा ...

"गावाकडेच श्रीमंती होती...", बालपणीच्या आठवणीत रमले सयाजी शिंदे, म्हणाले- "जेव्हा मागे वळून बघतो..." - Marathi News | marathi cinema actor sayaji shinde reveals in interview about her childhood memories  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गावाकडेच श्रीमंती होती...", बालपणीच्या आठवणीत रमले सयाजी शिंदे, म्हणाले- "जेव्हा मागे वळून बघतो..."

"नि:स्वार्थी माणसांमध्ये...", गावाकडच्या आठवणीत रमले सयाजी शिंदे, म्हणाले... ...