Join us

Filmy Stories

Video : 'मुंबईचा राजा'च्या दरबारात घुमला 'शिवबा राजं'चा आवाज, 'सुभेदार' टीमचा 'तो' व्हिडिओ व्हायरल - Marathi News | subhedar team seek blessings of ganesh galli mumbaicha raja sing shivba raj song | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video : 'मुंबईचा राजा'च्या दरबारात घुमला 'शिवबा राजं'चा आवाज, 'सुभेदार' टीमचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

'सुभेदार'च्या टीमने मुंबईचा राजाच्या दरबारात 'शिवबा राजं' हे गाणं गायलं. याचा व्हिडिओ मुंबईचा राजाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ...

सुंदर नात्यावर भाष्य करणारा कौटुंबिक चित्रपट 'शॉर्ट अँड स्वीट', टीझर लाँच - Marathi News | 'Short and Sweet', a family film about beautiful relationships, launches teaser | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुंदर नात्यावर भाष्य करणारा कौटुंबिक चित्रपट 'शॉर्ट अँड स्वीट', टीझर लाँच

Short and Sweet Movie : 'शॉर्ट अँड स्वीट' चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित झाले होते. पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ...

सायली संजीव 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress sayali sanjeev took blessings of lalbaugcha raja shared photo | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सायली संजीव 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, फोटो शेअर करत म्हणाली...

मराठी सेलिब्रिटींनी यावर्षीही मुंबईतील प्रसिद्ध अशा 'लालबागचा राजा'चे दर्शन घेतले. सायली संजीवही 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेली होती.  ...

मोठा सोफा आणि चपलांसाठी कपाट; सई ताम्हणकरचं मुंबईतलं आलिशान घर पाहिलंत का? - Marathi News | Large sofa and closet for shoes; Did you see Sai Tamhankar's luxurious house in Mumbai? | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मोठा सोफा आणि चपलांसाठी कपाट; सई ताम्हणकरचं मुंबईतलं आलिशान घर पाहिलंत का?

Saie Tamhankar : मुळची सांगलीची असलेली सई ताम्हणकर आता मुंबईकर झाली आहे. आता सई ताम्हणकर सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने मुंबईत स्वत:चे घर खरेदी केले आहे. ...

"खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?" किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane Post On Manmohan Singh Birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?" किरण मानेंची पोस्ट चर्चेत

अभिनेते किरण माने यांनी मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी एक खास पोस्ट केली आहे. ...

श्रेयस तळपदे दगडूशेठचा रस्ताच चुकला, पुढे देवासारखी भेटली 'ती' व्यक्ती अन्... - Marathi News | shreyas talpade shared special post for police who guide him to reach dagdusheth halwai ganpati temple | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :श्रेयस तळपदे दगडूशेठचा रस्ताच चुकला, पुढे देवासारखी भेटली 'ती' व्यक्ती अन्...

"आम्ही चुकलो हे त्यांनी कळलं आणि...", दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा रस्ता चुकलेल्या श्रेयस तळपदेला पोलिसाने दाखवली वाट ...

Gautami Patil : गौतमी पाटील एका शोसाठी घेते इतके मानधन, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Gautami Patil: Gautami Patil takes so much remuneration for a show, you will be surprised to read the monthly earnings! | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Gautami Patil : गौतमी पाटील एका शोसाठी घेते इतके मानधन, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क!

Gautami Patil : सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. पण गौतमी एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते माहिती आहे का? ...

"शत्रू होई परास्त,असा ज्याचा गनिमी कावा...", 'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा - Marathi News | "Shatru Hoi Parast, Asa Jaa Ghanimi Kava...", Digpal Lanjekar Announces New Film After 'Subhedar' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"शत्रू होई परास्त,असा ज्याचा गनिमी कावा...", 'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

Digpal Lanjekar : दिग्पाल लांजेकर यांनी एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. ...

थिएटर गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा ‘सुभेदार’ आता OTTवर, जाणून घ्या कुठे पाहता येणार - Marathi News | Digpal lanjekar subhedar movie now available on amazon prime video ott platform | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :थिएटर गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा ‘सुभेदार’ आता OTTवर, जाणून घ्या कुठे पाहता येणार

रुपेरी पडदा गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा सुभेदार ओटीटी प्लॉटफॉर्म गाजवणार आहे. ...