Join us

Filmy Stories

क्या खूब लगती हो! स्पृहा जोशीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; हटके पोझमुळे फोटो आले चर्चेत - Marathi News | marathi actress pruha Joshi glamorous photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :क्या खूब लगती हो! स्पृहा जोशीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; हटके पोझमुळे फोटो आले चर्चेत

Spruha joshi: अलिकडेच स्पृहाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून नेटकरी नाराज, काय आहे नेमकं कारण? - Marathi News | Netizens are upset by Neha Pendse's bold look, what is the real reason? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून नेटकरी नाराज, काय आहे नेमकं कारण?

Nehha Pendse : नुकतीच नेहा पेंडसे एका इव्हेंटला गेली होती. त्या इव्हेंटसाठी तिने लॉंग गाउन परिधान केला होता. तिचा हा लूक पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. ...

'क्लब ५२' चित्रपटातून यशश्री व्यंकटेशचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण - Marathi News | Yashshree Venkatesh made his debut in Marathi cinema with the movie 'Club 52' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'क्लब ५२' चित्रपटातून यशश्री व्यंकटेशचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

Yashashree Vyankatesh : यशश्रीच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला एक ग्लॅमरस चेहरा मिळाला आहे. यशश्री क्लब ५२ चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी सोबत ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...

'या' क्रिकेटपटूला भेटायचं आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरला - Marathi News | Sachin Tendulkar is Prasad Khandekar's favorite cricketer | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'या' क्रिकेटपटूला भेटायचं आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरला

नुकतेच प्रसादने आपला आवडत्या क्रिकटरला भेटण्याची इच्छा अपुरी राहिल्याचे सांगितले.  ...

प्राजक्ता माळी आणि भरत जाधवचा 'हा' सिनेमा कोणता आठवतोय का? - Marathi News | Do you remember Prajakta Mali and Bharat Jadhav marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ता माळी आणि भरत जाधवचा 'हा' सिनेमा कोणता आठवतोय का?

Prajakta mali: या सिनेमातून प्राजक्ताला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. विशेष म्हणजे या सिनेमाला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

"...आणि बिग बींनी मला मिठी मारली", उपेंद्र लिमयेंनी सांगितला अमिताभ बच्चन यांचा 'तो' किस्सा - Marathi News | animal fame upendra limaye shared sarkar raj movie experience said amitabh bachchan hug me after seen the movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"...आणि बिग बींनी मला मिठी मारली", उपेंद्र लिमयेंनी सांगितला अमिताभ बच्चन यांचा 'तो' किस्सा

लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांचा किस्साही सांगितला. ...

लाडक्या लेकासाठी रितेश देशमुख बनला न्हावी, पत्नी जिनिलीयाने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Riteish Deshmukh became a barber for his beloved daughter, wife Genelia shared the video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लाडक्या लेकासाठी रितेश देशमुख बनला न्हावी, पत्नी जिनिलीयाने शेअर केला व्हिडीओ

जेनिलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रितेश लाडक्या लेकाचे केस कापत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

Video: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; अंशुमन विचारेचा हरवलेला महागडा फोन केला परत - Marathi News | anshuman-vichare-shared-video-of-auto-driver-who-returned-his-phone | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; अंशुमन विचारेचा हरवलेला महागडा फोन केला परत

Anshuman vichare: अंशुमनने या रिक्षाचालकासोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. ...

लेकाच्या उपचारांसाठी मराठी अभिनेत्याने सुरु केला फूड ट्रक; आर्थिक परिस्थितीमुळे करतोय स्ट्रगल - Marathi News | marathi-actress-supriya-patahre-visit-atul-virkar-food-truck-photo-viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लेकाच्या उपचारांसाठी मराठी अभिनेत्याने सुरु केला फूड ट्रक; आर्थिक परिस्थितीमुळे करतोय स्ट्रगल

Atul virkar: अतुलने सुरु केलेल्या फूड ट्रकला 'सेलिब्रिटीज चायवाले' असं नाव दिलं आहे. ...