प्रियदर्शनी इंदलकरला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने तिने खास पोस्ट करुन आनंद व्यक्त केलाय. यानिमित्त सर्वांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय. (priyadarshini indalkar, filmfare) ...
'राजकारण गेलं मिशीत' हा नवीन सिनेमा मकरंद अनासपुरे घेऊन आले आहेत. यानिमित्त लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे राजकारणावर चर्चा केली आहे. ...
अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत झाली असून त्याने पोस्ट शेअर करुन झालेल्या दुखापतीबद्दल सविस्तर माहिती त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. (pushkar jog) ...