'सैराट' चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली आहे. सध्या सुरेश विश्वकर्मा एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. ...
बालकलाकार म्हणून अभिनेता पार्थ भालेराव(Parth Bhalerao)ने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. आतापर्यंत त्याने हिंदी आणि मराठी सिनेमात काम केले आहे. आता तो अभिनयानंतर आता नवीन क्षेत्रात पाऊल टाकतो आहे. ...
मंजिरीने 'हिरकणी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. एका मुलाखतीदरम्यान मंजिरीने 'हिरकणी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग सांगितला होता. ...