Prathamesh Parab : 'टाइमपास' फेम अभिनेता प्रथमेश परब लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यातील पराजूबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. नुकतीच त्याच्या केळवणाला सुरूवात झाली आहे. ...
केळवणाचे फोटो पोस्ट करत प्रथमेशची गर्लफ्रेंड क्षितीजाने लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आता पुन्हा तिने फोटो शेअर करत साखरपुड्याची तारीख सांगितली आहे. ...